
रायगड स्पेशल
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत देविदास म्हात्रे यांना पारितोषिक
पेण ः प्रतिनिधी पेण वढाव तालुका पेण येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक देविदास गणपत म्हात्रे वढाव यांना नेताजी पालकर मंडळ चौक खालापूर येथील उंबरखिंड विजयदिन निमित्ताने शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळ चौक व उंबरखिंड आणि त्या परिसरातील महत्व या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक श्रीमती शुभांगी नंदकुमार साखरे तर द्वितीय क्रमांक सौ. सुहासनी […]
मे.हावरे ग्रुपच्या अतिक्रमणाचा झाला पंचनामा
पेणःप्रतिनिधी पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले आहे […]
क्राईम
भाजपच्या तालुका अध्यक्षाला मारहाण,ऍट्रॉसिटी दाखल
पेणःप्रतिनिधी हमरापुर गावातील स्वयंमघोषीत पुढारी विश्र्वास नामदेव पाटील याने भाजपचे अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष मयुर विजय सुर्वे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पोटात लाथा बुक्के मारल्या. याविषयी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/04/2025 रोजी 11ः00 वाजता जेएसडब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटजवळील ब्रिजखालील पीआर ऑङ्गिसच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये मिटींगकरीता जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेटकेकर […]
अखेर अज्ञात महिलेचा चेहरा आला समोर
पेण ः- प्रतिनिधी गेल्या आठवडयात दुरशेत येथे एका अज्ञात महिलेचे मृतदेह सुटकेसमध्ये आढळलेला होता. त्यावेळी सर्वांना शिना बोरा प्रकरण आठवले होते. कारण अज्ञात महिलेचा खुण सात ते आठ दिवस अगोदर झाल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे पूर्ण मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता अखेर चित्रकारांच्या मदतीने मयत महिलेचा रेखांकित चित्र व काल्पनिक समोर आला आहे. […]
राज्यातून
बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा संपन्न
पेणः प्रतिनिधी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्ङ्गत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्ङ्गे आदर्श […]
बुंद से गई वो हौद से नही आती
मजुरांच्या मुलांच्या भवितव्यांची जबाबदारी कोण घेणार? जेएसडब्ल्यू कंपनी की वन अधिकारी? पेणःप्रतिनिधी राजा अकबर आणि त्याचा वजीर बिरबल यांची बुंद से गई वो हौद से नही आती ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. या गोष्टी प्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीचे सध्या धोरण सुरू आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने कांदळवनाची मोठया प्रमाणात कत्तल केल्या बाबत न्यायालयात लवाद सुरू […]
Advertise

Recent Posts
Don't Miss it
Advertise
