गतिरोधकांअभावी मुंबई-गोवा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा!

चारफाट्यावर एसटी बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात; गतिरोधक पुन्हा बसविण्याची नगरसेवक नीलकंठ म्हात्रे यांची मागणी, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील गतिरोधक काढल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण कोण ठेवणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील गतिरोधक काढण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतरही ते पुन्हा […]

Continue Reading

तरणखोप येथे पेंड्याच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

पेण ः- प्रतिनिधी तरणखोप येथील संतोष शेठ घरत यांच्या पेंड्याच्या गोदामाला लाईटच्या शॉट सरकीटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरणखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी संतोष शेठ घरत यांचे पेंड्याच्या गठळयांचा मोठा गोडाउन आहे त्या गोडाउनमध्ये जवळपास 1500 ते 1600 पेढयांच्या गठळया होत्या. अचानक विजेच्या तारा शॉट सरकीट होउन […]

Continue Reading