Friday, October 16, 2026

रायगड स्पेशल

पेणमध्ये दीड महिन्यात ३५० भटक्या कुत्र्यांना पकडले; २६० कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण

९० कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण बाकी; नगरपालिकेची मोहीम सुरू पेण : प्रतिनिधी पेण शहरातील भटक्या व उनाड कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेण नगरपालिकेकडून १ सप्टेंबरपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ३५० भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले असून, त्यापैकी २६० कुत्र्यांचे […]

रात्रीस खेळ चाले!

पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी; रात्रीच्या अंधारात खोदकाम, राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत मातीचा भराव! महावीर मार्गावरील बांधकामाचा नागरिकांना त्रास; नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह पेण : प्रतिनिधी पेण शहरात विकासाच्या नावाखाली बांधकामांचा धडाका सुरू असताना, काही बांधकाम व्यावसायिकांच्या बेशिस्त कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली कामे, रस्त्यांवर पसरलेला […]

क्राईम

अनधिकृत टपऱ्यांवर नगरपालिकेचा हातोडा!

पुढचा नंबर चिंचपाडा रोडचा; आठवडाभरात कारवाई पेण : प्रतिनिधी पेण शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. पेण-अंतोरा रोडवरील नरदास चाळ आणि एसटी स्टँडमागील रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या व हातगाड्या हटविण्याची मोहीम आज सकाळपासून अतिक्रमण विभागप्रमुख महेश वडके यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. याच परिसरातील अतिधोकादायक आशीर्वाद इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यांत सुरू असलेली फळ व भाजी विक्रेत्यांची […]

पेणमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या!

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जेरबंद; चोरीची स्कूटी हस्तगत पेण : प्रतिनिधी पेण शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पेण पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची स्कूटी हस्तगत केली असून, या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. पेण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या […]

राज्यातून

डॉ. विनायक पवार यांना शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने सन्मानित

पेण ः प्रतिनिधी पेण येथील डॉ. पंतगराव कदम महाविदयालयाचे प्रध्यापक तथा गीतकार, कवी, अभिनेते डॉ विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षी अभिनय क्षेत्रात […]

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा संपन्न

पेणः प्रतिनिधी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्ङ्गत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्ङ्गे आदर्श […]

Follow Us

Advertise

Advertise