सतरा वर्षांचा महामार्ग… समस्यांचा अंत कधी?
पेणजवळील पाटणेश्वरकडे जाणाऱ्या पुलाला गळती; निकृष्ट कामाचा आरोप, पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग आणि त्रुटींचं जणू समीकरणच होऊन बसलं आहे. गेल्या तब्बल सतरा वर्षांपासून महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता नवनव्या समस्या रोज समोर येत आहेत. पेण शहरालगत पाटणेश्वर अंतोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाला चक्क गळती लागल्याचे दिसून आल्याने […]
Continue Reading