पेणच्या मायणी-कोयना शाळेचा गौरव; शिक्षक रामकृष्ण भोईर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पेण तालुक्यातील राजिप शाळा मायणी-कोयना येथील शिक्षक रामकृष्ण कृष्णा भोईर यांचा समावेश असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
Continue Reading