दोनदा कारवाईनंतरही वैद्यकीय व्यवसायाचा आरोप; पाबळमध्ये कथित बोगस डॉक्टरवर पुन्हा धडक!

२०१४ आणि २०२३ नंतर पुन्हा आरोग्य विभागाचा कायदेशीर बडगा; औषधसाठा जप्त, वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी एकदा कारवाई… पुन्हा कारवाई… तरीही वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचा आरोप! पेण तालुक्यातील अतिदुर्गम पाबळ खोऱ्यात अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाच्या आरोपावरून आरोग्य विभागाने एकनाथ राघो मोकल, रा. ओवळी यांच्याविरुद्ध पुन्हा धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीविरुद्ध […]

Continue Reading

वाशी येथे ८१ वर्षीय वृद्धाकडून गांजा जप्त; वडखळ पोलिसांची कारवाई

पेण : प्रतिनिधी वाशी येथील सरपाटळ आळी परिसरात राहत्या घरातून गांजा बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलिसांनी एका ८१ वर्षीय वृद्धाविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८,४०० रुपये किमतीचा १६८ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ नारायण म्हात्रे (वय ८१, रा. वाशी, सरपाटळ आळी, ता. पेण, जि. रायगड) यांच्या राहत्या […]

Continue Reading

पाटणेश्र्वर येथे चोरी

पेणःप्रतिनिधी पेण तालुक्यातील श्री क्षेत्र पाटणेश्र्वर येथील दिनेश मनिराम म्हात्रे वय वर्ष 42 त्यांचा भाऊ विनायक म्हात्रे यांच्या घरी काल रात्री चोरी झाली असून या बाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले असून याचे सविस्तर वृत्त असे की, दिनेश मनिराम म्हात्रे यांचा छोटा भाऊ विनायक मनिराम म्हात्रे हे बँगलुर येथे कामानिमित्त कुटुंबा समवेत राहत असतात […]

Continue Reading

तीन दिवसाच्या अथक प्रयत्नाने अखेर 4 वर्षाची चिमुरडी सापडली.

पेण ः प्रतिनिधी पेण तालक्यातील हटवणे वाडी येथील किशोरी किरण महालकर ही चार वर्षाची चिमुरडी 12 नोव्हेंबर रोजी गावाच्या बाहेरून बेपत्ता झाली होती. गेली तीन दिवस हिला शोधण्यासाठी पोलीस यंत्रण व गुरुनाथ साठीलकर यांचे हेल्प फॉउडेशन अथक प्रयत्न करत होते. दोन दिवसात जवळपास तीन डोंगर शोधून काढले मात्र किशोरीचा काही पत्ता लागत नव्हता. स्वतः पोलिस […]

Continue Reading

खेळायच्या वयात पाळण्याची दोरी 384 जणी झाल्या अल्पवयीन माता

पेण ः प्रतिनिधी महिला व बालविकास मंत्री असलेल्या रायगड जिल्हयात अद्यापही अल्पवयीन मुलींचे लग्न छुप्या पध्दतीने होत आहे. गतवर्षी 237 अल्पवयीन मुली माता झाल्या होत्या. 2025 वर्ष सुरु झाले असून, जिल्हयात गेल्या नउ महिन्यांत खेळत्या वयात 147 अल्पवयीन मुलींवर आई होण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. त्यामुळे दोन वर्षात जिल्हयात 384 अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत. […]

Continue Reading

अवैध सावकारीचा गुन्हा उदयोजक सुरेश शेठ व त्यांच्या मुलाविरुध्द दाखल

पेण ः प्रतिनिधी पेण येथील उदयोजक तथा हॉटेल व्यवसायिक सुरेश शेठ उर्फ सुर्यकांत जोमा पाटील हे अवैधरित्या सावकारी करत असल्याचा आरोप त्यांची सुन प्रज्ञा हिने पत्रकार परिषद घेउन 2 महिन्यापूर्वी सांगितले होते. परंतू, या बाबीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. मात्र 18 जुलै रोजी एलसीपी कडून सुर्यकांत पाटील आणि त्यांचा मुलगा भरत पाटील यांच्या गोमांतक हॉटेल […]

Continue Reading

देशद्रोही मोसिन मुजावरला अटक

पेण ः प्रतिनिधी बोरिवली येथील मोसिन मुजावर यानी आपल्या पेणच्या वर्ग मित्र आयुष शहाबरोबर चॅटींग करताना देशाविरुध्द वक्तव्य केले होते. त्यामुळे पेणमध्ये शांतता व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येउन मोसिनविरुध्द निषेध मोर्चा काढला होता. व त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्याचप्रमाणे पेण तालुका मुस्लिम समाजाने देखील मोसिन याचा निषेध करत […]

Continue Reading

13 वर्षीय मुलगी बेपत्ता

पेण ः- प्रतिनिधी पेण बोरगाव आदिवासी हद्दीतील कविता सुरेश पवार , वय 13 वर्ष 10 महिने ही 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 च्या दरम्यान ठिकाण बोरगाव आदिवासी वाडी येथुन बेपत्ता झाल्याची फिर्याद पेण पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 8 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता नोंदवली असून गुन्हा रजिस्टर नं. 91/2025 […]

Continue Reading

मोसिन मुजावर विरुद्ध पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

देशाविरुध्द गरळ ओकला पेण मध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली पेण ः-प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पेणच्या काही तरुणांच्या हलगर्जीपणामुळे समाज माध्यमांवर घडला आहे . मोसिन मुजावर या देशद्रोही युवकाचे वडील कित्येक वर्षापुर्वी पेण शहर सोडून […]

Continue Reading

भाजपच्या तालुका अध्यक्षाला मारहाण,ऍट्रॉसिटी दाखल

पेणःप्रतिनिधी हमरापुर गावातील स्वयंमघोषीत पुढारी विश्र्वास नामदेव पाटील याने भाजपचे अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष मयुर विजय सुर्वे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पोटात लाथा बुक्के मारल्या. याविषयी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/04/2025 रोजी 11ः00 वाजता जेएसडब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटजवळील ब्रिजखालील पीआर ऑङ्गिसच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये मिटींगकरीता जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेटकेकर […]

Continue Reading