तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काँक्रीट रस्त्याचा मार्ग मोकळा!

गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणाच्या १,६०० हून अधिक रहिवाशांना दिलासा; आमदार विजयबापू शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणा येथील बाह्य जोडरस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, रहिवाशांची एकजूट आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे या रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून, येत्या मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला […]

Continue Reading

डॉ. विनायक पवार यांना शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने सन्मानित

पेण ः प्रतिनिधी पेण येथील डॉ. पंतगराव कदम महाविदयालयाचे प्रध्यापक तथा गीतकार, कवी, अभिनेते डॉ विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षी अभिनय क्षेत्रात […]

Continue Reading

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा संपन्न

पेणः प्रतिनिधी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्ङ्गत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्ङ्गे आदर्श […]

Continue Reading

बुंद से गई वो हौद से नही आती

मजुरांच्या मुलांच्या भवितव्यांची जबाबदारी कोण घेणार? जेएसडब्ल्यू कंपनी की वन अधिकारी? पेणःप्रतिनिधी राजा अकबर आणि त्याचा वजीर बिरबल यांची बुंद से गई वो हौद से नही आती ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. या गोष्टी प्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीचे सध्या धोरण सुरू आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने कांदळवनाची मोठया प्रमाणात कत्तल केल्या बाबत न्यायालयात लवाद सुरू […]

Continue Reading

हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस)संपन्न

पेण प्रतिनिधी हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस) पेण बोरगाव रोड येथील कौशिकी गार्डन येथे संपन्न झाल्या,या स्पर्धेस श्रोतेवर्गाचा पेण मध्ये उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला तब्बल 68 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन 7 तास गाणी म्हणत स्पर्धेचा उच्चांक गाठला. दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण, नेहमीच महाराष्ट्रातील […]

Continue Reading

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर

पेणः प्रतिनिधी सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत  ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत  विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या […]

Continue Reading

रमजान ईद उत्साहात साजरा

पेण ः प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम […]

Continue Reading

सुनेचे स्त्री धन सासर्‍याने लावले व्याजी धंदयाला

उदयोजक सुरेशशेठ पाटील यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप पेण ः प्रतिनिधी पेण येथील हॉटेल गोमांतकचे मालक उदयोजक सुर्यकांत उर्ङ्ग सुरेश जोमा पाटील यांच्याविरुध्द त्यांची सुन प्रज्ञा अमर पाटील हिने हॉटेल साई सहारा येथे नुकतीच पत्रकार परिषद घेउन सासरे सुरेश जोमा पाटील, नवरा अमर पाटील, दीर भरत पाटील, सासू लक्ष्मी पाटील यांच्याविरुध्द गंभीर आरोप करत सासरे सुरेशशेठ […]

Continue Reading

गर्जा रायगडने केला पोलखोल

भाजी मार्केटच्या लॉकच्या डुबलीकेट चाव्या तयार नगरपालिका कर्मचार्‍यांचा पाठिंबा पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरुप नाना साहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पेण नगरपालिकेमार्फत भाजी मार्केट कम शॉपिंग मॉल बांधण्यात आला आहे. या भाजी मार्केटमध्ये रस्त्याअभावी भाजी विक्रेत्यांचे गाळे बंद स्थितीत आहेत. भाजी मार्केटच्या मागच्या बाजूस पेण नगरपालिकेने काही अवचित प्रकार घडू नये म्हणून गर्जा रायगडच्या […]

Continue Reading

खासदार धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पेण ः प्रतिनिधी आंदोलन सम्राट अशी अवघ्या महाराष्ट्राला धैर्यशील पाटील यांची ओळख आहे. गेल्याच ऑगस्ट महिन्यात भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आले. बॅरिस्टर ए .आर. अंतुले नंतर रायगडकरांना मिळालेला हा राज्यसभेवर पहिलाच मान आहे. धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या हजेरीत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशाचे उपराष्ट्रपती […]

Continue Reading