वारकरी संप्रदायाने समाजाला नवी दिशा दिली – आमदार रवीशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी संतांच्या विचारांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची खरी ओळख आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला वारकरी संप्रदायाचा पाया आणि संत तुकाराम महाराजांनी चढवलेला अध्यात्मिक विचारांचा कळस आजही समाजाला सदाचार, समता आणि संस्कारांची दिशा देत आहे. वारकरी संप्रदायामुळे समाजाची उन्नती होत असून, तरुण पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख होत आहे, असे प्रतिपादन पेणचे आमदार रवीशेठ पाटील […]

Continue Reading

वारकरी संप्रदायातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपलेः

ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांचे दुःखद निधन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वडखळ गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार तथा श्रीमंत संगीत भागवत कथाकार ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. आपल्या आयुष्यभर हरिनामाचा प्रचार, समाजप्रबोधन आणि धार्मिक कार्यासाठी झटणारे हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वडखळसह संपूर्ण रायगड जिल्हा हळहळ व्यक्त […]

Continue Reading

क्रिएटिव्ह ग्रुप चैत्रगौरी हळदी कुंकू मोठया उत्साहात साजरा

वेगवेगळया प्रकारच्या रांगोळींची आरास पेण ः प्रतिनिधी पेण देवआळीतील येथील क्रिएटिव्ह महिला ग्रुप मार्फत गेली 25 वर्ष चैत्रगौरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. पेण शहरातील ब्राम्हवृंदा एकत्र करून हा हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी गोपाळकृष्ण हॉलमध्ये लग्नाची थिम ठेवून सजावट केली होती. साखरपुडा ते नववधु गृहप्रवेश या सर्व विवाहाच्या सोहळयांची रांगोळी रूपात सजावट केलेली पहायला […]

Continue Reading

महाशिवरात्री निमित्त पेण पाटणेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

पेणः प्रतिनिधी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र […]

Continue Reading