बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा संपन्न

पेणः प्रतिनिधी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटना पेण मार्ङ्गत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्ङ्गे आदर्श […]

Continue Reading

रायगड कबड्डी लिगचे चॅम्पियन पेण वॉरियर्स

वैकुंठ पाटील यांचे कबड्डी क्षेत्रात यशस्वी पदार्पण पेणः प्रतिनिधी रायगड कबड्डी लिग 2025 चे पहिल्यांदाच आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन मार्फत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे मा.सहकार्यवाहक ऍड.अस्वाद पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाहिक चित्रा अस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कबड्डी लिगचे आयेाजन करण्यात आले होते. या लिगमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. पेण वॉरियर्स, […]

Continue Reading

बुंद से गई वो हौद से नही आती

मजुरांच्या मुलांच्या भवितव्यांची जबाबदारी कोण घेणार? जेएसडब्ल्यू कंपनी की वन अधिकारी? पेणःप्रतिनिधी राजा अकबर आणि त्याचा वजीर बिरबल यांची बुंद से गई वो हौद से नही आती ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. या गोष्टी प्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीचे सध्या धोरण सुरू आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने कांदळवनाची मोठया प्रमाणात कत्तल केल्या बाबत न्यायालयात लवाद सुरू […]

Continue Reading

रायगड जिल्हयातील सरपंच पदासाठी आरक्षणच्या सोडतीच्या तारखा जाहीर

पेणमध्ये 22 एप्रिलला बैठक पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्हयातील 810 ग्रामपंचायतींसाठी 2025-2030 साठी तालुकानिहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करून अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करून अणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. पेण […]

Continue Reading

क्रिएटिव्ह ग्रुप चैत्रगौरी हळदी कुंकू मोठया उत्साहात साजरा

वेगवेगळया प्रकारच्या रांगोळींची आरास पेण ः प्रतिनिधी पेण देवआळीतील येथील क्रिएटिव्ह महिला ग्रुप मार्फत गेली 25 वर्ष चैत्रगौरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. पेण शहरातील ब्राम्हवृंदा एकत्र करून हा हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी गोपाळकृष्ण हॉलमध्ये लग्नाची थिम ठेवून सजावट केली होती. साखरपुडा ते नववधु गृहप्रवेश या सर्व विवाहाच्या सोहळयांची रांगोळी रूपात सजावट केलेली पहायला […]

Continue Reading

भाजपच्या तालुका अध्यक्षाला मारहाण,ऍट्रॉसिटी दाखल

पेणःप्रतिनिधी हमरापुर गावातील स्वयंमघोषीत पुढारी विश्र्वास नामदेव पाटील याने भाजपचे अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष मयुर विजय सुर्वे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पोटात लाथा बुक्के मारल्या. याविषयी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/04/2025 रोजी 11ः00 वाजता जेएसडब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटजवळील ब्रिजखालील पीआर ऑङ्गिसच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये मिटींगकरीता जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेटकेकर […]

Continue Reading

तरणखोप येथे पेंड्याच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

पेण ः- प्रतिनिधी तरणखोप येथील संतोष शेठ घरत यांच्या पेंड्याच्या गोदामाला लाईटच्या शॉट सरकीटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरणखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी संतोष शेठ घरत यांचे पेंड्याच्या गठळयांचा मोठा गोडाउन आहे त्या गोडाउनमध्ये जवळपास 1500 ते 1600 पेढयांच्या गठळया होत्या. अचानक विजेच्या तारा शॉट सरकीट होउन […]

Continue Reading

हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस)संपन्न

पेण प्रतिनिधी हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस) पेण बोरगाव रोड येथील कौशिकी गार्डन येथे संपन्न झाल्या,या स्पर्धेस श्रोतेवर्गाचा पेण मध्ये उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला तब्बल 68 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन 7 तास गाणी म्हणत स्पर्धेचा उच्चांक गाठला. दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण, नेहमीच महाराष्ट्रातील […]

Continue Reading

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर

पेणः प्रतिनिधी सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत  ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत  विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या […]

Continue Reading

रमजान ईद उत्साहात साजरा

पेण ः प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम […]

Continue Reading