मुलींच्या क्रिकेट संघ निवडीसाठी पेणमध्ये चाचणी शिबिर
२४ व २५ ऑक्टोबरला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजन पेण :- प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १५ व १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघ निवडीसाठी २४ व २५ ऑक्टोबर रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट मैदानावर निवड चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील होतकरू मुलींच्या क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या शिबिरातून मिळणार आहे. […]
Continue Reading