गेल लाईन विरूध्द उपोषण,अधिकार्यांनी फिरवली पाठ
पेणःप्रतिनिधी सेझ विरूध्द 24 गाव संयुक्त कृती समिती मार्फत गेल पाईपलाईन विरूध्द उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण येथे शेतकर्यांकडून उपोषण करण्यात आले. मात्र शेतकर्यांच्या भावनांना पायदळी तुडवत अधिकारी वर्गांनी अक्षरश: शेतकर्यांचा अपमान केला आहे. गेल वायू वाहिनीसाठी शेतकर्यांच्या शेत जमिनीतून शासन सक्तीने जागा संपादन करू पाहत आहे. मात्र शेतकर्यांनी या गेलच्या वायू पाईपलाईनला विरोध केला असून […]
Continue Reading