तिनचाकी रिक्षा चालक मालक संस्थेची सत्यनारायण महापुजा संपन्न
पेणःप्रतिनिधी तीनाचाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडीनाका यांच्याकडून सालाबाप्रमाणे यावर्षी देखील 7 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारच्या सत्रात रिक्षा चालक मालक संघटनेच्या कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर संध्याकाळच्या सत्रात ज्योत्स्नाई म्युझिकल ग्रुप सायली मानकवळे यांच्या सुगमसंगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नवनिर्वाचित पेण नगरपालिका भाजपचे गटनेते अनिरूध्द पाटील, […]
Continue Reading