जनगणनेसाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे आवाहन
पेणः प्रतिनिधी पेण शहरात होणारी जनगणना ही शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रीतम पाटील यांनी केले आहे. जनगणनेमुळे शहराची अचूक लोकसंख्या समोर येणार असून त्याआधारे शासनाकडून विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आणि निधीचे नियोजन केले जाते. चुकीची किंवा अपुरी लोकसंख्या नोंद झाल्यास भविष्यात शहराच्या विकासावर परिणाम […]
Continue Reading