हा दोष कुणाचा?
बुधवार दि.18 डिसेंबर रोजी संध्याकाळी चार च्या सुमारास नीलकमल बोटीचा अपघात झाला आणि क्षणार्धात 110 प्रवाशांपैकी 14 जणांना आपले जीव गमवावे लागले. नक्की अपघातामध्ये दोष कुणाचा हे सांगणे कठीणच. परंतु काळाने 14 जणांवर घाला घालून या नश्र्वर जगातून कायमचा निरोप घेण्यास भाग पाडले. यामध्ये दोन तर चिमुकले होते. त्यांना या दुनियेची ओळख ही झालेली नव्हती. […]
Continue Reading