अध्यक्षपद मिळण्यासाठी रविंद्र लिमये यांनी केले आवाहन

पेण ः- प्रतिनिधी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये यांनी एक प्रसिध्द पत्रकान्वये संचालकांना आवाहन केले आहे की, अध्यक्ष वसंत शेठ ओसवाल यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्विकारण्यास तयार आहे. तरी सर्वानुमते ही जिम्मेदारी मला मिळावी अशी विनंती वजा आवाहन रविंद्र लिमये यांनी पुढील प्रमाणे केली आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून […]

Continue Reading

पेण तालुक्यात पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड ?

दुरशेत गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह परिसरात एकच खळबळ; गूढ उकळण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान  पेण :- मुस्कान खान पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यातुन समोर आला आहे. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुरशेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे. या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.  मुंबई – […]

Continue Reading

सरकार गणपती कारखानदारांच्या सोबतः-आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री

पेण ः प्रतिनिधी पेण येथे राज्याचे माहिती, तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची रायगड जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर संघटनात्मक बैठकीसाठी आले होते. या बैठकीला खा.धैर्यशील पाटील, आ. रवीशेठ पाटील, आ.प्रशांत ठाकूर, आ. महेश बादली, सतिश धारप, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील हे उपस्थित होते त्यावेळी पेण तालुक्यातील गणेश मुर्तीकारांनी मंत्री आशिष शेलार यांची […]

Continue Reading

गेल पाईप लाईनचा सर्वे शेतकर्‍यांनी केला बंद

पेण ः- प्रतिनिधीगेल पाईप लाईन आउट करण्यासाठी साई दिघाटी रावे भागामध्ये दिनांक 5/3/2025 रोजी गेल पाईप लाईनचे सर्वे करण्यासाठी अधिकारी आले असता संबंधित शेतकर्‍यांनी कामगार नेते काशिनाथ पाटील यांना बोलवले त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेउन गेल्या आठवडयातच उपोषणाच्या वेळी झालेल्या चर्चेचा खुलासा देत. तातडीने गेल कंपनीचे अधिकारी नार्वेकर यांना सांगितले की, जो पर्यंत प्रांत कार्यलयात […]

Continue Reading

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत देविदास म्हात्रे यांना पारितोषिक

पेण ः प्रतिनिधी पेण वढाव तालुका पेण येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक देविदास गणपत म्हात्रे वढाव यांना नेताजी पालकर मंडळ चौक खालापूर येथील उंबरखिंड विजयदिन निमित्ताने शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळ चौक व उंबरखिंड आणि त्या परिसरातील महत्व या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक श्रीमती शुभांगी नंदकुमार साखरे तर द्वितीय क्रमांक सौ. सुहासनी […]

Continue Reading

महामार्गाची जागा हावरे ग्रुप केव्हा मोकळी करणार?

पेण ः- प्रतिनिधी मे. हावरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव, मात्र नाम बडे और दर्शन छोटे पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने […]

Continue Reading