सुसज्ज कबड्डी मैदान तयार करून देणारः भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील
कबड्डी पट्टू विकी ठाकूर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा पेणःप्रतिनिधी रायगड जिल्हातील सुप्रसिध्द कबड्डी पट्टू विकी ठाकूर तथा पुष्पा यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात त्यांच्या जन्मभुमित म्हणजेच पाटणेश्र्वर येथे साजरा करण्यात आला. यावेळी भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी विकीचा सामना पेण फेस्टिवलमध्ये पाहिला आणि नकळत कबड्डी खेळाच्या प्रेमात पडलो. माझ्या […]
Continue Reading