आपण जनसामान्यांना उपयोगी पडलो तर जनसामान्य आपल्याला उपयोगी पडतातःऍड.निलीमा पाटील
पेणःप्रतिनिधी शिवोहं प्रतिष्ठानच्या विद्यमाने युवा नेते भुषण कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 18 वर्षा वरील पुरूष व महिलांकरीता मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रा.जि.प.अध्यक्षा ऍड.निलिमा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भुषणभाईंने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करून जनसामान्यांच्या आरोग्याचा विचार केला […]
Continue Reading