पेणच्या वडखळ विभागात गुटखा व मटका जोरात
पेण :- प्रतिनिधी गेली तीन ते चार महिने रायगड जिल्हयामध्ये गुटखा आणि मटक्यावर पोलिसांची करडी नजर असताना देखील, पेण तालुक्याच्या वडखळ तसेच रोहा तालुक्याच्या नागोठणे आणि अलिबाग तालुक्याच्या पोयनाड विभागात सर्रास हे दोन्ही अवैध्य धंदे पोलीसांची नजर चुकवून केले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे धंदे बसस्थानकाच्या शेजारी, रिक्षा स्टँडच्या शेजारी तसेच जेथे वाहतूक व्यवस्थेची […]
Continue Reading