धायरेश्र्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जेएसडब्ल्युच्या तिसर्‍या टप्प्याला पाठिंबा

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार हा पेण तालुक्यात जेएसडब्ल्यूमुळेः अध्यक्ष शशिकांत पाटील जमिनीच्या बदल्यात पैसे व नोकरी देणारी एकमेव जेएसडब्ल्यु कंपनीः प्रशांत म्हात्रे उपाध्यक्ष पेण ः प्रतिनिधी जेएसडब्ल्यु कंपनीच्या होणार्‍या विस्ताराबाबत पेण तालुक्यासह जिल्हयातून पाठिंबा वाढत असून, जेएसडब्ल्यू कंपनीविरूध्द उगाचच कोल्हेकुही करणार्‍या गाव पुढार्‍यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. 22 ऑगस्ट रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसर्‍या टप्प्याच्या विस्तारा […]

Continue Reading

सयंम, विश्र्वास, शिस्त आणि थरार

जिल्हयात लाखोंची उलाढाल तर पेणमध्ये गोविंद पथकांचा दही हंडी ङ्गोडण्यासाठी हायटेंशन ड्रामा पेण:मुस्कान खान रायगड जिल्हयात अनेक भागांमध्ये दहीहंडी सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी सोहळा हा खर्‍या अर्थाने आता राजकीय पक्षांचा जनतेसमोर जाण्याचा जणू काही इव्हेंटच झालेला आहे. जिल्हयात दहा हजारा पासून पाच लाखा पर्यत मोठया रक्कमेची बक्षिस ठेवून गोविंदा पथकांना आकर्षण करण्याचा […]

Continue Reading

शिर्की ग्रामस्थांचा जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्ताराला पाठिंबा

पेण ः प्रतिनिधी बोरी खारेपाट विभागातील शिर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि ग्रामस्थांनी नुकतीच पत्रकार परिषद घेउन ङ्गेज थ्री प्रकल्पाविषयी होणार्‍या जनसुनावणीला शिर्की ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत शिर्की गावामध्ये सीएसआर ङ्गंडातून केलेल्या कामांचा पाढाच वाचत सांगितले की, शिर्की गावामध्ये दोन तलावांचे सुशोभिकरण करुन त्यामध्ये पाण्याचा साठा कसा वाढेल आणि त्या पाण्याचा उपयोग शिर्की गावाला कसा […]

Continue Reading

भाजप पेणमध्ये नाटय मानापमान

पेण ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार धैर्यशिल पाटील यांच्या सुचनेनुसार व आमदार रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पेणमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. मात्र आयोजकांमध्ये वैकुंठ पाटील महामंत्री रायगड जिल्हा, मंगेश दळवी जिल्हा उपाध्यक्ष, मिलींद पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांची […]

Continue Reading