सुवर्ण महोत्सवी सांगता कार्यक्रम संपन्न

पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कुल व ज्युनइर कॉलेज पेण यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मोठया उत्साहात पार पडला. प्रायव्हेट हायस्कूल ज्युनइर कॉलेज 1975 ला सुरुवात झाली तेव्हापासून 2015 पर्यंतच्या मा. विद्यार्थ्यांना सांगता समारंभाचे आमंत्रण दिले होते या सांगता समारंभासाठी जिल्हया बाहेरून राज्या बाहेरुन तसेच देशा बाहेरून देखील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला […]

Continue Reading

कारावी येथे मोती बिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिर

पेण ः प्रतिनिधी डॉ.सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि ग्रामस्थ मंडळ कारावी व नवतरुण मंडळ सामाजिक विकास मंडळ कारावी यांच्या संयुक्त विद्यमाने कारावी येथील केरेश्र्वर मंदिर येथे मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. हे शिबिर कारावी येथे व्हावे म्हणून आरोग्य दुत तथा मा.जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. कारावी पंचक्रोशीतील […]

Continue Reading

सौ.म.ना.नेने कन्या विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पेणःप्रतिनिधी पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना.नेने कन्या विद्यालयाचे पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष ऍड.मंगेश नेने तथा प्रमुख अतिथी मा.विद्यार्थीनी डॉ.कु.शिवानी चारूदत्त चिखले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपिठावर उपाध्यक्ष संजय कडू, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, मानद चिटणीस सुधीर जोशी, संचालक समिर साने, डॉ. निता कदम, दिगंबर चिखलेकर, श्रीराम दातार, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब देव, माजी मानद सचिव बापूसाहेब […]

Continue Reading

कोकणच्या औद्योगिकीकरणासाठी आणि स्थलांतर रोखण्यासाठी खासदार धैर्यशील पाटील यांची राज्यसभेत ठोस भूमिका

एम.एस.एम.ई. मंत्र्यांची कोकणातच विकास बैठक घेण्यास सहमती पेण : प्रतिनिधी कोकण परिसरातील औद्योगिक विकास, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि सातत्याने होत असलेले स्थलांतर या महत्त्वाच्या मुद्द्‌यांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार धैर्यशील मोहन पाटील यांनी राज्यसभेत प्रभावी हस्तक्षेप केला. प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनी कोकणमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एम.एस.एम.ई.) क्षेत्रासमोरील प्रत्यक्ष अडचणी मांडत, विशेषतः बैंकिंग सहकार्याच्या अभावामुळे स्थानिक उद्योजकांना […]

Continue Reading

संकेत म्हात्रेची भरीव कामगिरी

पेण :- प्रतिनिधी ५० वी कोकण परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धा रत्नागिरी येथे सुरू असून, या स्पर्धेमध्ये कळंबोली नवि मुंबई पोलिस स्टेशनचे जलतरण पडू संकेत केशव म्हात्रे याने भरीव कामगिरी करत दोन सुर्वण व एक कास्य अशी पदकं पटकाविले आहेत. पोलिस खात्याकडून दरवर्षी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ८ ते १३ डिसेंबर या वर्षाच्या क्रिडा स्पर्धा रत्नागिरी […]

Continue Reading