वयाच्या ९४ व्या वर्षी चंद्रभागा साळुंके काळाच्या पदद्याआड

पेण : प्रतिनिधी कै चंद्रभागा मुकूंद साळुंके यांचा जन्म १४/०८/१९३२ साली पेण वरसई या भागामध्ये झाला. जन्म सुखमय कुटूंबात झाला. वरसई विभागामध्ये आष्टे या गावी शालेय शिक्षण घेतले. वारंवार फिरती करावी लागत असल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.वावोशी येथे राहून मुलांचे शिक्षण केले. मुलांना नोकरी सरकारी लावून दिले. ३ मुले, १ सून, सरकारी नोकरीत होते. कुटूंबातील […]

Continue Reading

शिशिर धारकर मतदारांची दिशाभूल करीत आहेतः नरेद्र जाधव यांचे पत्रकार परिषदेमध्ये प्रतिपादन

पेण ः प्रतिनिधी अर्बन बँक संघर्ष समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषद घेउन शिशिर धारकर यांच्या वर जोरदार हल्ला चढवत शिशिर धारकर हे मतदारांची दिशाभूल करत आहेत असा थेट आरोप केला आहे. पेण नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा ज्वर तापलेला असतानाच अर्बन बँक प्रकरणावरून मुद्दे आणि गुद्दे सुरू आहेत. 2010 ला अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध आले […]

Continue Reading

वन जमीन क्षेत्रातील आदिवार्सीना भात पिकाची तात्काळ नुकसान भरपाई द्या

पेण : प्रतिनिधी वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या पाबळ खोऱ्यातील दावेदार आदिवसींना तहसीलदार पेण यांनी खास आदेश काढून कृषी खाते ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याऱ्यांनी पंचनामे केले आहेत. मात्र पंचनामे होउनही या आदिवासींना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे.या संदर्भात दिनांक १२ नोव्हेंबर रोजी बराडावाडी येथे साकव संस्थेच्या वतीने […]

Continue Reading

रवीशेठ पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात

कु. हर्षा पाटील प्रभाग क्रमांक 4 मध्ये लढणार ? पेण ः प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांची नात तथा युवा नेते अनिरुध्द पाटील यांची लेक कु. हर्षा पाटील हिने प्रभाग क्र. 4 मधून निवडणुक लढवावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 4 च्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कु. हर्षा पाटील हिला प्रभाग 4 मध्ये निवडणुक लढविताना पहायला मिळाल्यास […]

Continue Reading

तीन दिवसाच्या अथक प्रयत्नाने अखेर 4 वर्षाची चिमुरडी सापडली.

पेण ः प्रतिनिधी पेण तालक्यातील हटवणे वाडी येथील किशोरी किरण महालकर ही चार वर्षाची चिमुरडी 12 नोव्हेंबर रोजी गावाच्या बाहेरून बेपत्ता झाली होती. गेली तीन दिवस हिला शोधण्यासाठी पोलीस यंत्रण व गुरुनाथ साठीलकर यांचे हेल्प फॉउडेशन अथक प्रयत्न करत होते. दोन दिवसात जवळपास तीन डोंगर शोधून काढले मात्र किशोरीचा काही पत्ता लागत नव्हता. स्वतः पोलिस […]

Continue Reading

डॉ. पंतगराव कदम कॉलेजची प्राजक्ता सागवेकर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र सहकारी संघ पुणे व भाउसाहेब नेने महाविद्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत डॉ पंतगराव कदम महाविद्यालयाची प्राजक्ता सागवेकर या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दि. 13/11/2025 रोजी ही स्पर्धा भाउसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे पार पडली. स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ सदानंद धारप व सहकार कार्यालयाचे राजेंद्र ढवळे […]

Continue Reading

ऍड. मंगेश नेने यांची गव्हर्निंग कौस्निलच्या सदस्य पदी बिनविरोध निवड

पेण ः प्रतिनिधी कास्प संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऍड. मंगेश नेने यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे ही निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवीन उर्जा आणि दिशा मिळेल असा, विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांची गव्हर्निंग […]

Continue Reading

पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या   पहिल्या विद्यार्थ्यांनी नी मिळविली रसायनशास्त्र विषयातील पी.एच.डी

पेण एज्युकेशन सोसायटी ही ११५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय या संस्थेने पेण सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेत  भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य डॉ सदानंद भास्कर धारप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्नेहल सुशील कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील उच्चतम […]

Continue Reading

दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज नाही.

पेण ः प्रतिनिधी 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दोन दिवसात पेण नगरपालिकेत एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही याचे महत्वाचे करण म्हणजे युत्या आघाडया यांची बोलणी पूर्ण होत नाही. काल पर्यंत भाजप राष्ट्रवादी एकत्र येतील अस वाटत असतानाच त्यांची बोलणी फिसकटल्याचे समजते तर राष्ट्रवादी आम्ही पेणकर विकास आघाडी आणि […]

Continue Reading

खेळायच्या वयात पाळण्याची दोरी 384 जणी झाल्या अल्पवयीन माता

पेण ः प्रतिनिधी महिला व बालविकास मंत्री असलेल्या रायगड जिल्हयात अद्यापही अल्पवयीन मुलींचे लग्न छुप्या पध्दतीने होत आहे. गतवर्षी 237 अल्पवयीन मुली माता झाल्या होत्या. 2025 वर्ष सुरु झाले असून, जिल्हयात गेल्या नउ महिन्यांत खेळत्या वयात 147 अल्पवयीन मुलींवर आई होण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. त्यामुळे दोन वर्षात जिल्हयात 384 अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत. […]

Continue Reading