सिबीएससी कनिष्ठ महाविदयालयाची सुरूवात
पेणःप्रतिनिधी एनव्हीजी एज्युकेशन सोसायटीच्या कोनायन्सन स्कूलमध्ये सिबीसी अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविदयालयाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण महर्षी बापुसाहेब नेने यांच्या हस्ते झाले. साधारणतः सहा वर्षापूर्वी नर्सरी ते दहावी हे वर्ग कोनायन्सन स्कूल ने सुरू केले. सुरूवातीच्या वर्षी 80 विदयार्थ्यांना घेउन सुरू झालेली शाळा अल्पावधीतच पालकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे पालकांच्या आग्रहाखातीर एनव्हीजी सोसायटीने कनिष्ठ महाविदयालयाची मान्यता आणून कनिष्ठ […]
Continue Reading