पक्षापासुन बाजुला गेलेत त्यांना पक्षाचे दरवाजे बंद, आमदार प्रशांत ठाकूर

पेणःप्रतिनिधी आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबरीने जे राहिलेत जे पक्षाच्या बरोबरीने राहुन पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या त्यांना हे आम्ही केल अस वाटत त्यांना सुध्दा त्यांची जागा दाखवुन देणे ही कार्यकर्ता म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहेत. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. घरोघरी जाउन लोकांची दिशाभुल केली जाते, घरोघरी जाउन लोकांच्या मनामध्ये संभ्रम […]

Continue Reading

मोठया जल्लोषात भाजपच्या वडखळ गटाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ

पेणःप्रतिनिधी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, , आर.पी.आय महायुतीचे वडखळ गटाचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे, वडखळ गणाचे उमेदवार प्रदिप म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठया जल्लोषात वाशी येथील माता जगदंबेच्या मंदिरात श्रीङ्गळ वाढवून करण्यात आला. सर्व प्रथम उमेदवार व त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे औक्षण सुहासनिंच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंदिरात जाउन खासदार […]

Continue Reading

शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज दाखल

पेणःप्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने युती किंवा आघाडी संदर्भात अनेक पक्षांची चर्चा आणि बैठका अनेक दिवस रंगल्या होत्या. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व राजकीय पक्षांमध्ये युती किंवा आघाडीविषयी अस्पष्टता दिसून आली. अर्थातच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना, शेकाप, उध्दवसेना आणि मनसेच्या उमेदवारांसमवेत काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात […]

Continue Reading

पालीचा बदला पेणमध्ये घेतला :- आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया

पेण आज भाजप उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी भाजपचे कमळ चिखलात गाडत हातात धनुष्य बाण घेतला आणि वडखळ गटातून जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भरला त्यावेळी महेंद्र दळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुधागडमध्ये आमची सिटिंग मेबर रवी देशमुख यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला ही भाजपची कटु निती असेल, त्यांनी प्रवेश […]

Continue Reading

अखेर सत्याचा विजय झाला :- संतोष श्रृंगारपुरे

पेणः प्रतिनिधी नगरविकास आघाडीचे गटनेते संतोष श्रृंगारपुरे यांनी स्विकृत सदस्याच्या निवडी बाबत साप्ताहिक गर्जा रायगडशी बोलताना सांगितले की, सत्याचा विजय झाला आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही. असे सांगून पुढे त्यांनी सांगितले की, पेण नगरपालिकेची सर्व साधारण समा १६ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली. या समेमध्ये उपनगराध्यक्ष व ३ स्विकृत नगरसेवकांची निवड […]

Continue Reading

रायगड जिल्हा परिषद शाळा शेडाशी मालदेव येथे शालेय विद्यार्थ्यांचा भरला आठवडा बाजार

पेणः प्रतिनिधी शेडाशी मालदेव शाळेत आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आठवडा बाजारामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. ज्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला. नफा तोटा या संकल्पना वृध्दिंगत झाल्या. सदर आठवडा बाजारामध्ये पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आठवडा बाजारामध्ये १५ ते १६ दुकाने विद्यार्थ्यांनी लावली होती. यामध्ये पालेभाज्या, शैक्षणिक साहित्य, खाऊच्या […]

Continue Reading

पाटणोली चे माजी सरपंच काळाच्या पडद्याआड

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाटणोली गावाचे माजी सरपंच रमाकांत ऊर्फ देव दामोदर म्हात्रे यांचा अल्पशा आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांनी सलग १० वर्ष पाटणोली ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच म्हणून काम पाहिले. तसेच १० वर्ष गाव पंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कारर्कीदीमध्ये पाटणोली गावच्या ब्रिटीश कालीन पुलाची रुंदी वाढवून, श्री. […]

Continue Reading

जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के.व्ही. भार उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे उभारु नयेत, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन ) श्रीकांत गायकवाड.

पेण ः प्रतिनिधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के. व्ही. भार वाढविण्याकरिता उच्चदाब पारेशन वाहिन्याचे मनोरे उभारण्यासाठीची पुढील कार्यवाही करु नये. अशी तंबी उप जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे. 220 के.व्ही.नागोठणे एस.पी.सी.एल. वाहिनीच्या तार (कंडक्टर) बदलण्याचे काम तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीला 400 के.व्ही. विद्युत पुरवठा करण्याच्या वाहिनीचे काम करत असताना मनोर्‍याखालील […]

Continue Reading

तिनचाकी रिक्षा चालक मालक संस्थेची सत्यनारायण महापुजा संपन्न

पेणःप्रतिनिधी तीनाचाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडीनाका यांच्याकडून सालाबाप्रमाणे यावर्षी देखील 7 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारच्या सत्रात रिक्षा चालक मालक संघटनेच्या कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर संध्याकाळच्या सत्रात ज्योत्स्नाई म्युझिकल ग्रुप सायली मानकवळे यांच्या सुगमसंगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नवनिर्वाचित पेण नगरपालिका भाजपचे गटनेते अनिरूध्द पाटील, […]

Continue Reading

प्रशासक राज्य संपले, लोक राज्याला सुरुवात

नगराध्यक्ष प्रितम पाटील यानी सांभाळले कार्यभार पेण: प्रतिनिधी गेली साडेतीन वर्ष पेण नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात असल्याने अंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातोय अशी अवस्था झाली होती एकीकडे प्रशासकाला नाक दाबून बुक्क्याचा मार तर दुसरीकडे विकासाच्या नावाने सर्व बाजूने बोंबाबोंब अशी कात्रीमध्ये पेणकर फसलेले असतानाच पेग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शिलेदारांच्या समवेत आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा […]

Continue Reading