सोनार्याच्या व्यवसायात आल्याशिवाय त्याचे दुःख समजत नाहीः खासदार धैर्यशील पाटील
जिथे असते एकी, तिथे नक्कीच असते नेकी :- प्रसाद पांढरे पेण:प्रतिनिधी पेण सराङ्ग सुर्वणकार असोसिएशन मार्ङ्गत राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या जाहिर सत्काराचा कार्यक्रम पेण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, सोनाराच्या व्यवसायात आल्याशिवाय सोनारांचे दुःख काय आहे हे समजत नाही. खरं […]
Continue Reading