भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

Political

पेणः प्रतिनिधि

पेण तालुक्यातील धामणी गावात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटातील गायकर कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षात ज केला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग गायकर, शिवसेना उपशाखा प्रमुख रोशन गायकर तसेच किरण गायकर यांनी भाजपमध्ये आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच युवा नेते शिरीष मानकावले यांच्या प्रमुख उपस्वि ‘पडला. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धैर्यशील पाटील यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितल भागातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स कार्य करणार असल्याचे सांगितले.