तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काँक्रीट रस्त्याचा मार्ग मोकळा!

गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणाच्या १,६०० हून अधिक रहिवाशांना दिलासा; आमदार विजयबापू शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडरेज ग्रीन्स आणि गोडरेज प्राणा येथील बाह्य जोडरस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, रहिवाशांची एकजूट आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे या रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून, येत्या मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला […]

Continue Reading