कौशल्य शिक्षणातील उल्लेखनीय कार्याची दखल; एस. एस. भगत यांना ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान
कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासात मोलाची भर घालणारे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे येथील गटनिदेशक तथा प्रभारी प्राचार्य श्री. एस. एस. भगत यांच्या कार्याचा नुकताच गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिव-छत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा २०२६ अंतर्गत त्यांना ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ हा प्रतिष्ठेचा […]
Continue Reading