रात्रीस खेळ चाळे, भराव नदीमध्ये झाले.’

महसूल खात्याचा आणि जलसंपदा खात्याचे भोगावती नदीकडे दुर्लक्ष पेणः प्रतिनिधी पेणकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकडे ना महसूल खात्याचे लक्ष, ना जलसंपदा खात्याचे लक्ष, ना नगरपालिका प्रशासनाचे. त्यामुळे भोगावतीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चाललेले आहे. याचा फटका नदीच्या आजु बाजुच्या गृहवस्तीला […]

Continue Reading

पाटणेश्र्वर येथे चोरी

पेणःप्रतिनिधी पेण तालुक्यातील श्री क्षेत्र पाटणेश्र्वर येथील दिनेश मनिराम म्हात्रे वय वर्ष 42 त्यांचा भाऊ विनायक म्हात्रे यांच्या घरी काल रात्री चोरी झाली असून या बाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले असून याचे सविस्तर वृत्त असे की, दिनेश मनिराम म्हात्रे यांचा छोटा भाऊ विनायक मनिराम म्हात्रे हे बँगलुर येथे कामानिमित्त कुटुंबा समवेत राहत असतात […]

Continue Reading

तटकरे, चव्हाण भेट, शिंदे गटाला सत्तेपासून बाहेर ठेवले थेट

पेण प्रतिनिधी भाजप प्रदेश अध्यक्ष रविद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची भेट नुकतीच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झाली त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेतून शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवल्याबाबत गुन गु झाल्याचे राजकीय विश्लेशकांचे म्हणने असून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्या मधील सत्ता संघर्ष पुर्ण महाराष्ट्राला ज्ञात असून […]

Continue Reading