साखर चौथ गणपती उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा उच्चांक!

दोन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल; 65 मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत ‘आवाजाची स्पर्धा’, लेझर-डीजेचा दणदणाट पेण : प्रतिनिधी पेण शहरातील साखर चौथ गणपती उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. मात्र भक्तीच्या या उत्सवाला यंदा ध्वनीप्रदूषणाच्या कर्णकर्कश स्पर्धेची किनार लाभली. पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 65 सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. प्रत्येक मंडळाचा डीजेचा आवाज इतरांपेक्षा […]

Continue Reading

वरप ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचा आरोप; उपसरपंचासह ७ सदस्य राजीनाम्याच्या तयारीत

ग्रामसेवक व सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात सदस्य आक्रमक; चौकशी करून कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरप येथे २०२३ पासून आजपर्यंत विविध विकासकामे व साहित्य खरेदीच्या नावाखाली कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शोभा पांडुरंग दोरे यांच्यासह सात सदस्य राजीनामा […]

Continue Reading