त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारी बकरी ईद पेणमध्ये उत्साहात साजरी
पेण : प्रतिनिधीमुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) पेण शहरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईद हा सण त्याग, श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा मानला जातो. हजरत इब्राहिम यांनी अल्लाहप्रती असलेली निष्व आणि त्यागाची भावना दाखवून दिल्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. समाजात बंधुभाव, प्रेम […]
Continue Reading