वढाव बहिरी देवाची यात्रा श्रध्दा, परंपरा उत्साह यांचा संगम
पेण : प्रतिनिधी चैत्र मास सुरू होताच ग्रामदेवतांच्या यात्रेना पेण तालुक्यात सुरूवात होते. ग्रामदेवतांच्या यात्रा म्हणजे माणवी समूह जीवनातील निखळ, स्वच्छंदी जीवनातील पूर्वपार चालत आलेल्या परंपरा आहेत. यातीलच एक ग्रामयात्रा म्हणजे वढावच्या बहिरीदेवाची यात्रा या यात्रेचे एक अगळे वेगळे वैशिष्टय आहे ते म्हणजे बहिरी देवाला डोक्यावर घेउन छबिना नाचवला जातो हा छबिना संपूर्ण पंचक्रोशीत ढोल […]
Continue Reading