https://www.youtube.com/watch?v=UD7M-mg_6T4

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्यात पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयातील दोन शिक्षिकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षिका ज्योती पाटील (मुंबईकर मॅडम) आणि शिक्षिका अर्चना नेमाडे यांनी हा पुरस्कार प्राप्त केल्याने विद्यालयाच्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा खोवला गेला आहे. या […]

Continue Reading