समाधान झाला असमाधानी त्यामुळे दरोड्याला वेगळे वळण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी | अलिबागमध्ये घडलेल्या दरोडा प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या दरोड्यात आमदारांचाही हस्तक्षेप असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात दिड कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आमदरांचे सुरक्षा […]

Continue Reading

उच्चदाब विदयुत वाहिन्या टाकण्यास शेतकर्‍यांचा विरोध

ठेकेदाराची अरेरावी पेण ः- प्रतिनिधी पेण तालुक्यात कानसई ते वडखळ टाकण्यात येणार्‍या उच्चदाब विदयुत वाहिन्या टाकण्यास विरोध असून ठेकेदार राम घरत अरेरावी करत असल्याची तक्रार युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी प्रांत कार्यालयात केली आहे. जनशक्ती संघर्ष कोलेटी सामिती यांनी आपल्या जमिनीमध्ये महापारेषणच्या वतीने उच्चदाब विदयुत वाहिनी टाकण्यास विरोध केला असून, या विदयूत लाईन […]

Continue Reading

बचत गटांच्या नावाखाली खासगी सावकारीला उत

पेणःप्रतिनिधी पेण शहरासह तालुक्यात आज अवैध्य सावकारीला उत आला असून मोठया प्रमाणात सावकारी धंद्याने हातपाय पसरले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा सावकारी धंदा महिला वर्गा कडून केला जात आहे. काही महिला बचत गटाच्या नावाने शासनाकडून कर्जाऊ रक्कम घेतात आणि याच रक्कमा नंतर काही गरजू व्यक्तींना देतात आणि या गरजू व्यक्तींकडून या महिला पाच ते दहा […]

Continue Reading

गुरूप्रतिपदा उत्सव साजरा

पेणःप्रतिनिधी प.पू.श्री सद्गुरू ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज गोंदवलेकर यांचे अनुयायी महेश वसंत हेलवाडे हे दर वर्षी माघ गुरूप्रतिपदा गेली कित्येक वर्ष साजरा करत आले आहेत. यावर्षी देखील श्री राम लक्ष्मण सीतामाई हनुमानजी मंदिर, दातार आळी येथे उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी पहाटे 5ः30 ते 6ः30 एकात्मता स्तोत्र, भूपाळया, काकड आरती, वेदघोष, सकाळी 6ः30 […]

Continue Reading

नवतरुण कारावी संघाने 14 वर्षांनंतर जिल्हा अजिंक्यपद पटकावले

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले होते. त्यामुळे तीन […]

Continue Reading

माणसं तोडली नाहीत तर गर्जा रायगडनी माणसं जोडली ः खासदार धैर्यशील पाटील

गर्जा रायगडचा 10 वा वर्धापन दिन व गर्जा रायगड रत्न सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार म्हटलं की, सर्व प्रकारच्या माणशांसी वाद विवाद होत असतात परंतू, संतोष भाईने तात्वीक वाद केले. ते संपताच त्यांनी सर्वांशी जूळवून घेतलेले मी पाहिले आहे. त्यामुळे माणस तोडली नाहीत ते जोडण्याचे काम […]

Continue Reading

आयोजकांच्या मेहनतीवर पंचांनी फिरवले पाणी

पेणःप्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान पार पडले. या स्पर्धेसाठी आयोजक वैकुंठ पाटील […]

Continue Reading

कबड्डीत दम आणि संयम महत्वाचा ः- खासदार सुनील तटकरे

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणीच्या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कबड्डीत दम […]

Continue Reading

वारीचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा ः- खासदार धैर्यशील पाटील

पेण ः प्रतिनिधी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी नुकत्याच संसदेच्या अधिवेशाच्या दरम्यान महाराष्ट्राची ओळख असणार्‍या पंढरीच्या वारील युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्याचा सरकारने विचार करावा अशी मागणी केली. मागणी करत असताना धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पंढरपुरची वारी 1000 वर्षांची जी परंपरा आहे ती, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिकमध्ये स्थान मिळवण्यासाठीचा माझा प्रश्र्न आहे. पंढरपुरची […]

Continue Reading

इंडोअर मैदानाचे भुमिपूजन

पेण ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडइमच्या बाजूला इंडोअर क्रिकेट मैदानाचे भुमिपूजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेे यावेळी मा.नगरसेवक शोमेर पेणकर, मा.नगरसेवक संतोष पाटील, अरुण शिंदे, संजय म्हात्रे, रविंद्र म्हात्रे (पप्पू सर), यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी बोलताना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील यांनी सांगितले की, आज […]

Continue Reading