पोलीसांच्या कामगिरीला सलाम

48 तासात गुन्हेगार गजाआड पेणःप्रतिनिधी दर वेळेला कोणताही गुन्हा झाला तर या ना त्या कारणास्तव पोलीसांना दोष दिला जातो. पोलीस ही माणस आहेत याचा विसर समाजाला पडतो. मात्र ज्या वेळेला पोलीस एखादा गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगाराचा पर्दाफाश करतात त्या वेळेला पोलीसांना दोष देणारी मंडळी पोलीसांच्या कामगीरीला दाद दयायला मात्र कंजुसगिरी करतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून […]

Continue Reading

आज पासून पेणमध्ये कबड्डीचा थरार

पेणःप्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9  फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यामुळे तीन दिवस पेणसह रायगडकरांना […]

Continue Reading

मे.हावरे ग्रुपच्या अतिक्रमणाचा झाला पंचनामा

पेणःप्रतिनिधी पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले आहे […]

Continue Reading

भूमिका संशयास्पद, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

पेणःमुस्कान खान पेण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीचा शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला दहा दिवस झाल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रमशाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रकल्प अधिकार्‍यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यात माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर […]

Continue Reading

पेणमध्ये पेट्रोल बॉम्ब द्वारे स्फोट

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, सुदैवाने कोणीही जखमी नाही पेणः- वैशाली मलबारी पेण शहरातील सुमतीबाई वि. देव विद्यालय या शैक्षणिक संकुलाच्या आवारात शनिवारी पहाटे प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या ठिकाणी स्काउट-गाइडचे शिबिर सुरू होते. तेथील दोन तंबू जळाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याबाबतचा […]

Continue Reading

चारुदत्त चिखले लिखित शिवचरित्राचे मान्यवरांच्या उपस्थिती दिमाखदार प्रकाशन

शिवायन पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचे प्रकाशन पेण ः- प्रतिनिधी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत चारुदत्त चंद्रकांत चिखले लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा काव्यगीत स्वरुपातील शिवचरित्राचे शिवायन पूर्वार्ध व शिवायन उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी वाचनालय येथील सभागृहात अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. याप्रसंगी कस्टम्स व इनडायरेक्ट […]

Continue Reading

मोफत शिक्षणासाठी बेमुदत उपोषण

  पेण   वैशाली मलबारी    आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून समाजासाठी मोफत शिक्षण मिळावे याकरिता संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे. कंत्राटी कामगार इको-मिनीडोअर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, वीट भट्टी कामगार, कोळसा भट्टी कामगार, […]

Continue Reading

खोटा शेतकरी दाखला वापरून जमिन केली खरेदी

पेण ः प्रतिनिधी वामन रामचंद्र माडये या मुंबईतील इसमाने मौज पाटणोली येथील 223/0 सदरची जमिन खरेदी करताना तो स्वतः शेतकरी नसताना त्याने सदरच्या जमिन खरेदीसाठी मौजे सापोली येथील गट क्रमांक 60/0 या जमिनीचे मालक व शेतकरी असल्याचा सातबारा जोडला. सदरचा सातबारा हा मौजे सापोली ता.पेण येथील श्री. युनूस अजिम खान रा. खानमोहल्ला ता.पेण यांच्याकडून 2011 […]

Continue Reading