शिर्की ग्रामस्थांचा जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्ताराला पाठिंबा
पेण ः प्रतिनिधी बोरी खारेपाट विभागातील शिर्की गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि ग्रामस्थांनी नुकतीच पत्रकार परिषद घेउन ङ्गेज थ्री प्रकल्पाविषयी होणार्या जनसुनावणीला शिर्की ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत शिर्की गावामध्ये सीएसआर ङ्गंडातून केलेल्या कामांचा पाढाच वाचत सांगितले की, शिर्की गावामध्ये दोन तलावांचे सुशोभिकरण करुन त्यामध्ये पाण्याचा साठा कसा वाढेल आणि त्या पाण्याचा उपयोग शिर्की गावाला कसा […]
Continue Reading