जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के.व्ही. भार उच्चदाब पारेशन वाहिन्यांचे मनोरे उभारु नयेत, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन ) श्रीकांत गायकवाड.
पेण ः प्रतिनिधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जे.एस.डब्ल्यू. कंपनीच्या 400 के. व्ही. भार वाढविण्याकरिता उच्चदाब पारेशन वाहिन्याचे मनोरे उभारण्यासाठीची पुढील कार्यवाही करु नये. अशी तंबी उप जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी संबंधित अधिकार्यांना दिली आहे. 220 के.व्ही.नागोठणे एस.पी.सी.एल. वाहिनीच्या तार (कंडक्टर) बदलण्याचे काम तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीला 400 के.व्ही. विद्युत पुरवठा करण्याच्या वाहिनीचे काम करत असताना मनोर्याखालील […]
Continue Reading