तालुका स्तरीय क्रिडा व व्यक्तीमत्त्व स्पर्धा संपन्न

पेणःप्रतिनिधी पेण तालुका स्तरीय क्रिडा व व्यक्तीमत्त्व स्पर्धा 2 जानेवारी व 3 जानेवारी रोजी डॉ.बाबा साहेब आंबेडकर नगरपालिका शाळा क्र. 4 या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द उद्योजक राजु पिचिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी अधिकारी अरूणा देवी मोरे, सर्व केंद्र प्रमुख, तालुक्यातील शिक्षक वृंद हजर होते. दोन दिवस चालणार्‍या […]

Continue Reading

सुसज्ज कबड्डी मैदान तयार करून देणारः भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील

कबड्डी पट्‌टू विकी ठाकूर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा पेणःप्रतिनिधी रायगड जिल्हातील सुप्रसिध्द कबड्डी पट्‌टू विकी ठाकूर तथा पुष्पा यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात त्यांच्या जन्मभुमित म्हणजेच पाटणेश्र्वर येथे साजरा करण्यात आला. यावेळी भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी विकीचा सामना पेण  फेस्टिवलमध्ये पाहिला आणि नकळत कबड्डी खेळाच्या प्रेमात पडलो. माझ्या […]

Continue Reading

पेणचे उद्याचे सुपरस्टार माझ्या समोर बसले आहेत ः-अभिनेता, उदय नेने

पेणःप्रतिनिधी पेण एज्युकेशन सोसायटीच्या बाल गंधर्व 2024-25 च्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते उदय नेने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज या महोत्सवाच्या उद्घाटनाचा पाहुणा म्हणून मला बोलवले असले तरी मी पाहुणा म्हणून आलेलो नाही. पेण असेल, पेण एज्युकेशन सोसायटी असेल ही शाळा असेल बापुसाहेब किंवा मंगेश दादा असतील माझे त्यांच्याशी घरचे नाते आहे […]

Continue Reading

आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा रायगडच्या वतीने रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पेण येथील रविराज फार्म हाउस येथे आमदार तथा संस्थापक म.रा.शि.प.(प्राथ.विभाग)संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी खारभुमी योजना मंत्री भरत गोगावले या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत आदर्श […]

Continue Reading

खरोशी केंद्राच्या स्पर्धा उत्साहात साजर्‍या

पेणः मुस्कान खान पेण तालुक्यातील खरोशी केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा केंद्रप्रमुख प्रङ्गुल्ल सुखचंद यांच्या नेतृत्वात प्रयोगशील शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या वलक येथील शेतावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसाठी लगोरी, बेचकीने नेम धरणे, तसेच मुलींसाठी लंगडी आणि दोरी उडी या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर, व्यक्तिमत्व विकास अंतर्गत पारंपारिक गीतावर […]

Continue Reading

विदयार्थ्यांच्या व्यक्तीगत विकासासाठी कास्प संस्था सर्वतोपरी मदत करणार

पेणः मुस्कान खान कास्प युनिट पेण तर्ङ्गे सालाबादप्रमाणे या वर्षीही 10 वी च्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर पेण येथील रामेश्र्वर हॉलमध्ये घेण्यात आले. त्यावेळी या नवनिर्वाचित कास्प पेण युनिट चेअरपर्सन ऍड.डॉ.निता कदम यांनी शिबिरास भेट दिली. त्यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 10 वी नंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत विकासासाठी कास्प संस्था सर्वतोपरी मदत करेल. खर्‍या अर्थाने 10 […]

Continue Reading

पेण एज्युकेशन सोसायटीच्या सुज्ञेशने केला कळसूबाई सर

पेणः मुस्कान खान पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीअम स्कूलचा विदयार्थी सुज्ञेश सुनिल फुणगे याने वयाच्या सातव्या वर्षी महाराष्ट्रातील 1646 मीटर उंची असणारा कळसुबाई हा सर्वाधिक उंच शिखर सर करुन आपल्या आई वडीलांसोबत पेण एज्युकशेन सोसायटीचे नाव मोठे केले असून  सर्व स्तरातून त्याचे कौतूक केले जात आहे. पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीअम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण […]

Continue Reading

निद्रिस्त प्रशासनाविरूध्द धरणे आंदोलन

पेण:प्रतिनिधी गेली 15 दिवस भोगावती नदीमध्ये झालेल्या उत्खननाबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिध्द करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाच्या कातडीच्या प्रशासनाला काहीच ङ्गरक पडला नाही. अखेर निसर्ग प्रेमी प्राध्यापक उदय मानकवळे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक धरणे आंदोलन भोगावती नदीच्या पात्रात केला. आठ दिवसापूर्वी या बाबत प्राध्यापक मानकवळे यांनी तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे भोगावती नदीमध्ये चाललेले […]

Continue Reading

नगरपालिका क्रिडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ व बक्षिस वितरण

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्हातील नगरपालिका कर्मचार्‍यांच्या क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा नगरपरिषद प्रशासन नगरविकास शाखाचे अधिकारी शाम पोशेट्टी यांच्या हस्ते पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठया जल्लोषात शुभारंभ झाला. रायगड जिल्हयातील एकुण 16 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या वार्षिक क्रिडा महोत्सव 20 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या दरम्यान पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार असून यामध्ये […]

Continue Reading