सोनार्‍याच्या व्यवसायात आल्याशिवाय त्याचे दुःख समजत नाहीः खासदार धैर्यशील पाटील

जिथे असते एकी, तिथे नक्कीच असते नेकी :- प्रसाद पांढरे पेण:प्रतिनिधी पेण सराङ्ग सुर्वणकार असोसिएशन मार्ङ्गत राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या जाहिर सत्काराचा कार्यक्रम पेण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, सोनाराच्या व्यवसायात आल्याशिवाय सोनारांचे दुःख काय आहे हे समजत नाही. खरं […]

Continue Reading

पेण नगरपालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका विदयार्थ्यांना

पेणःप्रतिनिधी पेण नगरपालिकेत गेली 4 वर्ष प्रशासक असल्याने अधिकारी वर्ग बेजबाबदार झाले आहेत. पेण एज्युकेशन सोसायटीच्या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर अडिच ते तीन फुट पाणी साचले आहे. याचा फटका सर्वस्वी विदयार्थ्यांना बसत आहे. पेण नगरपालिकेने नुकतेच पेण नगरपालिकेच्या वरच्या मैदानाला भराव टाकून सिमेंटने बांधकाम केले आहे. मात्र हे करत असताना बांधकाम अभियंत्यांना हे का सुचले […]

Continue Reading

शिहू बोरावाडी रस्त्यासाठी 6 कोटी निधी मंजूर

ग्रामस्थांच्या शिवसेना नेत्याविरुध्द प्रतिक्रिया पेण ः प्रतिनिधी शिहु बोरावाडी रस्ता गेली कित्येक वर्ष रखडलेला हा रस्ता नादुरुस्त होता यामुळे सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असे. हि सर्व बाब लक्षात घेता माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण पाली सुधागड रोहा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. रवीशेठ पाटील यांनी पाठपुुरावा करून 3.90 किमी अंतर असलेले कॉंक्रिट रस्त्यासाठी […]

Continue Reading

काशिनाथ पाटील यांचा 66 वा वाढदिवस उत्साहात साजरा

पेण ः प्रतिनिधी जोहे ग्रामपंचायतीमध्ये सलग सात वेळा निवडून येउन एक वेगळा आपला ठसा उमटविणारा संघर्ष योध्दा काशिनाथ पाटील यांचा 66 वा वाढदिवस त्यांच्या दोन्ही लेकी भाग्यश्री आणि मनाली यांनी वडीलांना सरप्राईज गिफ्ट म्हणून त्यांच्या नकळत प्लॅन करुन त्यांच्या मित्र परिवाराला बोलवून साजरा करण्याचे ठरविले आणि तो रवीराज  फार्महाऊस  पेण येथे साजरा करण्यात आला. काशिनाथ […]

Continue Reading

डॉ. विनायक पवार यांना शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने सन्मानित

पेण ः प्रतिनिधी पेण येथील डॉ. पंतगराव कदम महाविदयालयाचे प्रध्यापक तथा गीतकार, कवी, अभिनेते डॉ विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षी अभिनय क्षेत्रात […]

Continue Reading

पंचायत समितीच्या 20 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस, नोटीस चा परिणाम त्यांच्यावर होणार का?

पेणःप्रतिनिधी 19 मे रोजी गर्जा रायगड साद संवादचे संपादक यांनी पेण पंचायत समितीत जाउन कार्यालयाची पाहणी केली असता 36 कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचारी हजर होते. या विषयाला धरून 19 मे रोजी हम नहि सुधरेंगे या मथल्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर गट विकास अधिकारी अविनाश घरत यांनी 20 कर्मचार्‍यांना कारणेदाखवा नोटीस दिली असून येत्या चार दिवसात […]

Continue Reading

पेणकरांनी काढली तिरंगा रॅली

पेण ः प्रतिनिधी आतंकवादयांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांना लक्ष करुन भ्याड हल्ला केला. यामध्ये 26 भारतीय पर्यटक मारले गेले. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला उत्तर देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आतंकवाद्यांना मुहतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदुर यशस्वी केले. या विजयाचा आनंद आणि जवानांनाचे मनोबल उंचविण्यासाठी 18 मे रोजी सकाळी 9ः30 वाजता महात्मा गांधी वाचनालयासमोरील स्वातंत्र […]

Continue Reading

दोन नेत्यांच्या वादामुळे जनता मात्र उपाशिच, राष्ट्रवादीचे आम. रोहित पवार यांची टीका,

तुझ माझं पटेने तुझ्या विना करमेना तटकरे णि गोगावलेंची स्थिती पेण ः प्रतिनिधी राष्ट्रवादी शदर पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांचा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी दैरा सुरू आहे. त्यावेळी पेण येथे आले होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी रायगड पालकमंत्री विषयी विचारणा केली असता त्यांनी रायगडच्या नेतृत्वाला दोष देत सांगितले की, रायगड जिल्हयातील […]

Continue Reading

देशद्रोही मोसिन मुजावरला अटक

पेण ः प्रतिनिधी बोरिवली येथील मोसिन मुजावर यानी आपल्या पेणच्या वर्ग मित्र आयुष शहाबरोबर चॅटींग करताना देशाविरुध्द वक्तव्य केले होते. त्यामुळे पेणमध्ये शांतता व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येउन मोसिनविरुध्द निषेध मोर्चा काढला होता. व त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्याचप्रमाणे पेण तालुका मुस्लिम समाजाने देखील मोसिन याचा निषेध करत […]

Continue Reading

13 वर्षीय मुलगी बेपत्ता

पेण ः- प्रतिनिधी पेण बोरगाव आदिवासी हद्दीतील कविता सुरेश पवार , वय 13 वर्ष 10 महिने ही 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 च्या दरम्यान ठिकाण बोरगाव आदिवासी वाडी येथुन बेपत्ता झाल्याची फिर्याद पेण पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 8 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता नोंदवली असून गुन्हा रजिस्टर नं. 91/2025 […]

Continue Reading