मोफत शिक्षणासाठी बेमुदत उपोषण
पेण वैशाली मलबारी आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून समाजासाठी मोफत शिक्षण मिळावे याकरिता संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे. कंत्राटी कामगार इको-मिनीडोअर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, वीट भट्टी कामगार, कोळसा भट्टी कामगार, […]
Continue Reading