सावित्री नदीपात्रात ७ कोटींचा ‘सागरी’ घोटाळा? महाड-दासगावमध्ये नियम धाब्यावर बसवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा
पेण :-प्रतिनिधी महाड तालुक्यातील दासगाव येथे महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) सुरू केलेले जेटी आणि संरक्षक भिंतीचे काम आता भ्रष्टाचाराच्या मोठ्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणतीही तांत्रिक परवानगी न घेता, जनतेच्या घामाचा ७ कोटींहून अधिक रुपया पाण्यात घालण्याचे पाप अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून सुरू असल्याची खळबळजनक तक्रार समोर आली आहे. […]
Continue Reading