पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थ्यांनी नी मिळविली रसायनशास्त्र विषयातील पी.एच.डी
पेण एज्युकेशन सोसायटी ही ११५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय या संस्थेने पेण सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेत भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य डॉ सदानंद भास्कर धारप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्नेहल सुशील कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील उच्चतम […]
Continue Reading