अनधिकृत भंगार गोडाउनवर पोलिसांचा छापा

जेएसडब्ल्यू कंपनीचा 10 लाखांचा स्टील बार जप्त, आरोपीस अटक पेणःप्रतिनिधी 15 दिवसा पूर्वी सा.गर्जा रायगड मध्ये भंगार धंदयाला खादीवाल्यांचा आर्शिवाद या मथल्याखाली वृत्त प्रसिध्द केले त्या नंतर पोलीस खात्याला जाग आली आणि भंगार व्यवसायिकावर छापा टाकण्यात आला. हे असे झाले आम्ही मारण्यासारखे करतो तुम्ही रडण्यासारखे करा. या विषयी सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावरील पेण […]

Continue Reading