अखेर अज्ञात महिलेचा चेहरा आला समोर

पेण ः- प्रतिनिधी गेल्या आठवडयात दुरशेत येथे एका अज्ञात महिलेचे मृतदेह सुटकेसमध्ये आढळलेला होता. त्यावेळी सर्वांना शिना बोरा प्रकरण आठवले होते. कारण अज्ञात महिलेचा खुण सात ते आठ दिवस अगोदर झाल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे पूर्ण मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता अखेर चित्रकारांच्या मदतीने मयत महिलेचा रेखांकित चित्र व काल्पनिक समोर आला आहे. […]

Continue Reading

पेण तालुक्यात पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड ?

दुरशेत गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह परिसरात एकच खळबळ; गूढ उकळण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान  पेण :- मुस्कान खान पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यातुन समोर आला आहे. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुरशेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे. या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.  मुंबई – […]

Continue Reading

भाजप महिला पदाधिकारी यांच्या मुलाचे पराक्रम पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष नरेंद्र म्हात्रे याने पिडीत 15 वर्षाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देउन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेउन अत्याचार केल्याचा पेण पोलीस ठाण्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी उशिरा भारतीय न्याय […]

Continue Reading

पेण पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्‍यास अटक

पेण ः प्रतिनिधी पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात घरफोडीचे गुन्हे सतत घडत आहेत. पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत असताना काश्मिरे-कांदळेपाडा येथील  फिर्यादी संगिता खंडू पाटील (44) या शेतावर गेल्या असता अज्ञात चोराने बाथरुमची खिडकी फोडून घरात शिरुन 3 लाख 74 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून […]

Continue Reading

समाधान झाला असमाधानी त्यामुळे दरोड्याला वेगळे वळण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी | अलिबागमध्ये घडलेल्या दरोडा प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या दरोड्यात आमदारांचाही हस्तक्षेप असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात दिड कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आमदरांचे सुरक्षा […]

Continue Reading

बचत गटांच्या नावाखाली खासगी सावकारीला उत

पेणःप्रतिनिधी पेण शहरासह तालुक्यात आज अवैध्य सावकारीला उत आला असून मोठया प्रमाणात सावकारी धंद्याने हातपाय पसरले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा सावकारी धंदा महिला वर्गा कडून केला जात आहे. काही महिला बचत गटाच्या नावाने शासनाकडून कर्जाऊ रक्कम घेतात आणि याच रक्कमा नंतर काही गरजू व्यक्तींना देतात आणि या गरजू व्यक्तींकडून या महिला पाच ते दहा […]

Continue Reading

पोलीसांच्या कामगिरीला सलाम

48 तासात गुन्हेगार गजाआड पेणःप्रतिनिधी दर वेळेला कोणताही गुन्हा झाला तर या ना त्या कारणास्तव पोलीसांना दोष दिला जातो. पोलीस ही माणस आहेत याचा विसर समाजाला पडतो. मात्र ज्या वेळेला पोलीस एखादा गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगाराचा पर्दाफाश करतात त्या वेळेला पोलीसांना दोष देणारी मंडळी पोलीसांच्या कामगीरीला दाद दयायला मात्र कंजुसगिरी करतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून […]

Continue Reading

भूमिका संशयास्पद, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

पेणःमुस्कान खान पेण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीचा शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला दहा दिवस झाल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रमशाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रकल्प अधिकार्‍यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यात माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर […]

Continue Reading

खोटा शेतकरी दाखला वापरून जमिन केली खरेदी

पेण ः प्रतिनिधी वामन रामचंद्र माडये या मुंबईतील इसमाने मौज पाटणोली येथील 223/0 सदरची जमिन खरेदी करताना तो स्वतः शेतकरी नसताना त्याने सदरच्या जमिन खरेदीसाठी मौजे सापोली येथील गट क्रमांक 60/0 या जमिनीचे मालक व शेतकरी असल्याचा सातबारा जोडला. सदरचा सातबारा हा मौजे सापोली ता.पेण येथील श्री. युनूस अजिम खान रा. खानमोहल्ला ता.पेण यांच्याकडून 2011 […]

Continue Reading

पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

पेण पेण पेन शहरातील फणसडोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू चुणारे वय – १४ या या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे.  याबाबत फिर्यादी बाळू सीताराम चुणारे वय – ५५ रा. फणसडोंगरी  (अंबिका नगर) पेण यांचा मुलगा गणेश चुणारे  वय १४ याची  चुनारे याची १० जानेवारी रात्री च्या सुमारास अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह […]

Continue Reading