गर्जा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा
पेण:प्रतिनिधी सालाबाद प्रमाणे या वर्षी ही साप्ताहिक गर्जा रायगडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त गर्जा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या गर्जा रायगड रत्नांचे मानकरी ठरले आहेत. कु. सिध्दार्थ संजिवन म्हात्रे (उरण), सौ.अवनि पाटील (नवि मुंबई), डॉ.विनायक पवार (पेण), राजेंद्र जोशी (पेण), चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (सी.एफ .आय.पेण), अग्निशामक दल (पेण), तर विशेष पुरस्कार गोपी रा. पाटील […]
Continue Reading