तरणखोपच्या शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक, महामार्गावरील समस्या सोडविण्याचे अधिकार्‍यांचे आश्र्वासन

पेणःप्रतिनिधी तरणखोप गावालगत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड, सांडपाण्याची व्यवस्था, एसटी बस थांबा तसेच गतिरोधक आदी विविध समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी तरणखोप ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाकडे उपोषणाचे निवेदन दिले होते. मात्र, प्रांत अधिकारी प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांनी उपोषणाला […]

Continue Reading

कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय; 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान विविध टप्प्यांत निर्बंध

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टन किंवा त्याहून अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. परिवहन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात एसटीच्या जादा बसेससह खासगी वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यात […]

Continue Reading