पेण शहरात रस्ते रुंदीकरण झाले, पण पार्किंगचा प्रश्न कायम!
अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नगरपालिका प्रशासनाच्या ठोस कारवाईची गरज पेण : प्रतिनिधी ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पेण शहराची रचना पूर्वीच्या काळातील असल्याने शहराचा विस्तार आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे ठरत आहे. त्यातच शहरातील रस्त्यांचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले असले तरी अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रुंदीकरणाचा मूळ […]
Continue Reading