पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीकडून १०% लाभांश मंजूर
१०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोह्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न रोहा : पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि., पेण संस्थेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृह, रोहा येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत संचालक मंडळाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. सभेचे दीपप्रज्वलन रोहा पंचायत […]
Continue Reading