बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर
पेणः प्रतिनिधी सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणार्या […]
Continue Reading