वरवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तुकाराम गायकर

पेण ः प्रतिनिधी स्व.मा.मंत्री मोहनभाई पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्या वरवणे ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंच पदाची निवडणुक झाली. यामध्ये तुकाराम गोपाळ गायकर हे बिनविरोध निवडुन आले आहेत. पूर्व विभागातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे वरवणे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची मुदत संपल्याने नव्याने झालेल्या निवडणुक कार्यक्रमामध्ये तुकाराम गायकर यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी तथा […]

Continue Reading

पेण पोलीसांनी गोमांसची वाहतुक करणा-या आरोर्पीना केले जेरबंद

पेण:(मुस्कान खान) पेण पोलीस ठाणेकडे गुन्हा रजि. नं. ३२४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ५(अ), ५ (क), ९, ९ (अ) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलीम १९२ (अ) हा गुन्हा दिनांक १५/१२/२०२४ रोजी १७.३० वाजता दाखल आहे. सदर गुन्हयाच्या तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक […]

Continue Reading