हे सात शो पिस आहेत गोडाउन भला मोठा आहे :- खासदार धैर्यशील पाटील

पेण : प्रतिनिधी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राज्य सभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आत्ता जो सत्कार झाला आहे ते सात जण म्हणजे सी. एफ. आय. चे शो पिस आहेत. गोडाउन भला मोठा आहे त्यामध्ये असे अनेक जण आहेत. अशा अनेक जणांच्या जीवनाला योग्य मार्ग […]

Continue Reading

बालविवाह हि छोटी गोष्ट नसुन त्याचे गांभीर्य खुप मोठे आहेः पोलिस निरिक्षक संदिप बागुल

पेण : प्रतिनिधी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरूवात. पेण तालुक्यातील शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या घोटे गावातून आई जगदंबेला पोलीस निरिक्षक संदीप बागूल आणि संपादक संतोष पाटील यांच्या हस्ते हार घालून व नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रथम आदिवासी समाजाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार […]

Continue Reading

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यास दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत सज्ज

विशेष ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अभियानाच्या अंमलबजावणासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन पेण: प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून ग्रामविकास विभागाच्या वतीने या अभियानास मान्यता देण्यात आली आहे. दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात सर्वत्र विशेष ग्रामसभा घेउन करण्यात आली. […]

Continue Reading

पेण येथील खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण विधानसभेत 16 तारखेला होणार ठिय्या आंदोलन

मुख्याध्यापक, अधिक्षीका निलंबित; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती परंतू आरोग्य अधिकाऱ्यांचे काय ? पेण : प्रतिनिधी तालूक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधिक्षीकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. मात्र दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांचे काय? विधानसभा […]

Continue Reading

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात महायुतीच्या लोकप्रतिनिधींची जाणीवपूर्वक अवहेलना – एक खोडसाळपणा की नियोजनबद्ध राजकारण?

पेण :-  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यात आलेल्या डायलिसिस योजनेचा भाग म्हणून, दिनांक 05 जुलै 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे दोन नव्या डायलिसिस मशीनचे युनिट कार्यान्वित होणार आहे. या उपक्रमामुळे किडनी बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, ही एक स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीसाठी शिवसेना आक्रमक

पेण ः प्रतिनिधी पेण मधील पोस्को गुन्हा अंतर्गत अटक झालेल्या मनीष नरेंद्र म्हात्रे पेण आणि पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे, अशा वारंवार होणार्‍या अत्याचारात माता भगिनी नाहक शिकार होत आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही अशी शंका सामान्य जनतेच्या मनात येत आहे, या आधी उरण, बदलापूर अशी अनेक प्रकरणे ताजी असतानाच […]

Continue Reading

हावरे ग्रुपचा म्हाडाच्या जागेत राजरोजपणे केलेला बांधकाम अखेर जमिनदोस्त

गर्जा रायगडचा दणका पेण ः प्रतिनिधी मे. हावरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव, मात्र नाम बडे और दर्शन छोटे पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र […]

Continue Reading

माणसं तोडली नाहीत तर गर्जा रायगडनी माणसं जोडली ः खासदार धैर्यशील पाटील

गर्जा रायगडचा 10 वा वर्धापन दिन व गर्जा रायगड रत्न सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार म्हटलं की, सर्व प्रकारच्या माणशांसी वाद विवाद होत असतात परंतू, संतोष भाईने तात्वीक वाद केले. ते संपताच त्यांनी सर्वांशी जूळवून घेतलेले मी पाहिले आहे. त्यामुळे माणस तोडली नाहीत ते जोडण्याचे काम […]

Continue Reading

मोफत शिक्षणासाठी बेमुदत उपोषण

  पेण   वैशाली मलबारी    आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून समाजासाठी मोफत शिक्षण मिळावे याकरिता संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे. कंत्राटी कामगार इको-मिनीडोअर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, वीट भट्टी कामगार, कोळसा भट्टी कामगार, […]

Continue Reading

पेण पोलीसांनी अवघ्या चार तासात आरोपीस पकडले ः-पण अमली पदार्थ विकणार्‍यांचे काय?

पेणःप्रतिनिधी पेण फणसडोंगरी परिसरात अनेक वेळा पोलीससांकडून गांजा, चरस विकणार्‍यांविरूध्द कारवाई झालेली आहे. मात्र आजही या परिसरात अमली पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळेच फणस डोंगरी व पिर डोंगरी परिसरात अनेक अल्पवयीन मुल व्यसनाधिन झालेले पहायला मिळतात. गांजा, चरस, एमडी, या पदार्थां बरोबर आता अल्पवयीन मुल नेलपेंट, रिम्युव्हर, आयोडेक्स, पंचरचे सोल्यूशन, पेंट, ग्लू, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, बॉण्ड, […]

Continue Reading